Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.10
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीमाभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीष्माभिरक्षितम् ॥
१-१० ॥
aparyāptaṃ tadasmākaṃ balaṃ bhīmābhirakṣitam |
paryāptaṃ tvidameteṣāṃ balaṃ bhīṣmābhirakṣitam ||
1-10 ||
— अमर्याद, पूर्ण न मोजलेले ; — ते आपले (सैन्य) ; — बल, सैन्य ; — भीष्मांनी रक्षिलेले ; — मर्यादित, मोजलेले ; — परंतु हे ह्यांचे (सैन्य) ; — भीमाने रक्षिलेले भीष्मांनी रक्षिलेले आपले ते सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षिलेले ह्यांचे हे सैन्य मर्यादित आहे.