ततोऽपि द्वापरे प्राप्ते स्मृत्युक्तसुकृतोज्झिते ।
धमार्द्धलोपे मनुजे आधिव्याधिसमाकुले ।
संहिताद्युपदेशेन त्वयैवोद्धारिता नराः ॥३५॥
tato'pi dvāpare prāpte smṛtyuktasukṛtojjhite |
dhamārddhalope manuje ādhivyādhisamākule |
saṃhitādyupadeśena tvayaivoddhāritā narāḥ ||35||
त्यानंतर द्वापरयुग आल्यावर, स्मृतीने सांगितलेली सुकृते लुप्त होऊन, धर्म अर्धा नष्ट होऊन, आधि-व्याधींनी व्याकूळ झालेल्या माणसांना संहितादींच्या उपदेशाने तू एकट्यानेच उद्धरलेस.