त्यक्तुं कर्तुं न चार्हन्ति सदा कातरचेतसः ।
वेदार्थयुक्तशास्त्राणि स्मृतिरूपाणि भूतले ॥३२॥
tyaktuṃ kartuṃ na cārhanti sadā kātaracetasaḥ |
vedārthayuktaśāstrāṇi smṛtirūpāṇi bhūtale ||32||
आणि ते सोडताही येईना व करताही येईना म्हणून सदैव कातर मनाची झाली. तेव्हा (तू) पृथ्वीवर वेदार्थाशी सुसंगत, स्मृतिरूप शास्त्रे —