The Great Liberation Tantra· 1.31 / 72

The Great Liberation Tantra1.31

1.31
बहुक्लेशकरं कर्म वैदिकं भूरिसाधनम् । कर्तुं न योग्या मनुजाश्चिन्ताव्याकुलमानसाः ॥३१॥
bahukleśakaraṃ karma vaidikaṃ bhūrisādhanam | kartuṃ na yogyā manujāścintāvyākulamānasāḥ ||31||
— अति क्लेशकारक ; — कर्म ; — वैदिक ; — अमाप साधनसामग्री लागणारे ; — करण्यास ; — नाही ; — योग्य, समर्थ ; — माणसे ; — चिंतेने व्याकूळ मनाची

अति क्लेशकारक व अमाप साधनसामग्री लागणारे वैदिक कर्म करण्यास चिंतेने व्याकूळ झालेली माणसे समर्थ नव्हती,