Vijñāna Bhairava Tantra · 1.117

Vijñāna Bhairava Tantra 1.117

1.117
आसने शयने स्थित्वा निराधारं विभावयन् । स्वदेहं मनसि क्षीणे क्षणात्क्षीणाशयो भवेत् ॥११७॥
āsane śayane sthitvā nirādhāraṃ vibhāvayan | svadehaṃ manasi kṣīṇe kṣaṇāt kṣīṇāśayo bhavet
anuṣṭubh
— स्वतःचा देह निराधार आहे असे ; — मन क्षीण झाले असता ; — क्षीण-आशय (वासना-रहित)

बसून किंवा निजून, स्वतःचा देह निराधार आहे असे भावले की, मन क्षीण झाल्यावर क्षणार्धात साधक क्षीण-आशय (वासना-रहित) बनतो.