किञ्चिज्ज्ञत्वदायिन्य् अशुद्धविद्या कलातो जाता सा च विद्या बुद्धिं पश्यति तद्गतांश् च सुखादीन् विवेकेन गृह्णाति
Transliteration (IAST)
kiñcijjñatvadāyiny aśuddhavidyā kalāto jātā sā ca vidyā buddhiṃ paśyati tadgatāṃś ca sukhādīn vivekena gṛhṇāti
किंचित् ज्ञातृत्व देणारी अशुद्धविद्या कलेपासून उत्पन्न होते. आणि ती विद्या बुद्धीला पाहते आणि तीत राहणाऱ्या सुख इत्यादींना विवेकाने ग्रहण करते.