The Essence of the Tantra· 8.11 / 93

The Essence of the Tantra8.11

8.11

तस्मात् सामग्रीवादो ऽपि विश्वशरीरस्य संवेदनस्यैव कर्तृतायाम् उपोद्बलकः

Transliteration (IAST)

tasmāt sāmagrīvādo 'pi viśvaśarīrasya saṃvedanasyaiva kartṛtāyām upodbalakaḥ

— (कारण)सामग्रीवाद ; — विश्व हेच ज्याचे शरीर आहे अशा (संवेदना)चा ; — संवेदनाच्या ; — कर्तृत्वाच्या बाबतीत ; — उपोद्बलक, पुष्टी देणारा

म्हणून सामग्रीवादसुद्धा, ज्याचे शरीर विश्व आहे अशा संवेदनाच्याच कर्तृत्वाला उपोद्बलक (पुष्टी देणारा) ठरतो.