यया च दर्पणहस्त्यादिवत् भेदाभेदाभ्यां सा अस्य श्रीपरापरशक्तिः
Transliteration (IAST)
yayā ca darpaṇahastyādivat bhedābhedābhyāṃ sā asya śrīparāparaśaktiḥ
आणि ज्या शक्तीने तो — आरशातील हत्ती इत्यादीप्रमाणे — भेद आणि अभेद या दोहोंनी (विश्व प्रकट करतो) — ती त्याची श्रीपरापराशक्ती होय.