अव्युच्छिन्नानाहतपरमार्थैर् मन्त्रवीर्यं तत् । गमनागमविश्रान्तिषु कर्णे नयने द्विलक्ष्यसम्पर्के
Transliteration (IAST)
avyucchinnānāhataparamārthair mantravīryaṃ tat | gamanāgamaviśrāntiṣu karṇe nayane dvilakṣyasamparke
— अव्युच्छिन्न, ज्यांचा परमार्थ अनाहत (अनाहत नाद) आहे, अशांद्वारे ते मंत्रवीर्य होय. (प्राणाच्या) गमन, आगमन व विश्रांतींमध्ये, कानात, नेत्रात, दोन लक्ष्यांच्या संपर्कात —