— अभिमानामुळे (आत्मतादात्म्यामुळे); — त्याचप्रमाणे; — यांचा (साधकांचा); — भावसर्ग (वस्तूंची सृष्टी); — प्रवृत्त होते; — प्रत्येक देवसमूहाचा; — 'हे माझे' या ममतेच्या अभिनिवेशामुळे
अभिमानामुळे (आत्मतादात्म्यामुळे) त्याचप्रमाणे या (साधकां)चा भावसर्ग (वस्तूंची सृष्टी) प्रवृत्त होतो — प्रत्येक देवसमूहाचा, 'हे माझे' या ममतेच्या अभिनिवेशामुळे.