न्यग्भूतेच्छा ज्ञानमयी स्पन्दनाविततांगिनी ।
विद्यामन्त्रकलाकल्प्यदेहसंपिण्डितोद्भवा ॥२४॥
nyagbhūtecchā jñānamayī spandanāvitatāṃginī |
vidyāmantrakalākalpyadehasaṃpiṇḍitodbhavā
न्यग्भूत (अधोमुख, शमलेली) इच्छा असलेली, ज्ञानमयी, स्पंदनाने आपले अंग विस्तारलेली (ती शक्ती); विद्या, मंत्र व कला यांनी कल्पित देहांत संपिंडित (एकवटलेला) तिचा उद्भव होतो.