यस्यां प्रतीतौ नेत्यस्य प्रसरो न प्रवर्तते ।
तद्ब्रह्मेति वदन्त्येक ये स्फुलिंगात्मवादिनः ॥१०॥
yasyāṃ pratītau netyasya prasaro na pravartate |
tadbrahmeti vadantyeka ye sphuliṃgātmavādinaḥ
'ज्या प्रतीतीत 'नेति' (हे नव्हे) चा प्रसर (वापर) पुढे चालत नाही — ते ब्रह्म आहे': असे काही म्हणतात; आणि (काही) स्फुलिंग (ठिणगी)-वादी आहेत (— की जीव हे ब्रह्माच्या ठिणग्या आहेत).