वाच्यवाचकरूपश्चेत्स एष नियमः कुतः ।
यत्तस्य वाचकत्वं हि वाच्यत्वमपरस्य तु ॥७९॥
vācyavācakarūpaścetsa eṣa niyamaḥ kutaḥ |
yattasya vācakatvaṃ hi vācyatvamaparasya tu
जर (तू) वाच्य-वाचक स्वरूपाचा (ठरलेला नियम मानलास) — तर हाच नियम कुठून (येतो), की या एकाला वाचकत्व आणि दुसऱ्याला मात्र वाच्यत्व (— चैतन्याबाहेर त्याला कोणताही आधार नाही)?