The Vision of Śiva· 3.73 / 99

The Vision of Śiva3.73

3.73
किमर्थं गुरुशास्त्रादि चेत्तथा तदवस्थितेः । देवस्य शास्त्राद्बोधेन किं प्रयोजनमेव च ॥७३॥
kimarthaṃ guruśāstrādi cettathā tadavasthiteḥ | devasya śāstrādbodhena kiṃ prayojanameva ca
— कशासाठी ; — गुरू-शास्त्रादी ; — असे म्हणाल ; — तसेच ; — त्याची (शिवाची) अवस्थिती असल्यामुळे ; — देवाला (शिवाला) ; — शास्त्रापासून ; — बोधाने ; — काय ; — प्रयोजन ; — आणि

"मग गुरू-शास्त्रादी कशासाठी?" असे म्हणाल, तर तसेच (गुरुशास्त्रादीच्या रूपानेही) त्याची (शिवाची) अवस्थिती असल्यामुळे (ते आहेत); आणि देवाला (शिवाला) शास्त्रापासून बोध होण्याचे प्रयोजन (तरी) काय?