स एवेत्थं स्वेच्छयास्ते तत्कर्तृत्वेन बोध्यतः ॥७४॥
sa evetthaṃ svecchayāste tatkartṛtvena bodhyataḥ
तोच (शिव) अशा प्रकारे आपल्या इच्छेने त्याचा कर्ता (शास्त्रकर्ता) म्हणून, बोध्य (बोध घेणारा) म्हणून राहतो.