The Vision of Śiva· 3.71 / 99

The Vision of Śiva3.71

3.71
नासत्ये सत्यबुद्धित्वखण्डनात्रास्ति काचन । कथनं सर्वसाम्याय विवादिहननाय च ॥७१॥
nāsatye satyabuddhitvakhaṇḍanātrāsti kācana | kathanaṃ sarvasāmyāya vivādihananāya ca
— नाही ; — असत्यात (जगात) ; — ते सत्य आहे ही बुद्धी खंडित करण्यात ; — येथे ; — आहे ; — काही (दोष) ; — हे कथन (निरूपण) ; — सर्व समानतेसाठी ; — विवादींचा (वादींचा) पराभव करण्यासाठी ; — आणि

असत्यात (जगात) ते सत्य आहे ही बुद्धी खंडित (दूर) करण्यात येथे काही (दोष) नाही; हे कथन (निरूपण) सर्व समानतेसाठी आणि विवादींचा (वादींचा) पराभव करण्यासाठी (आहे).