The Vision of Śiva· 2.89 / 90

The Vision of Śiva2.89

2.89
कण्ठादौ वदने वायौ व्यापारो वाग्रुतस्य सा । करणं, नादरूपादिशब्दस्यास्ति शिवात्मता ॥८९॥
kaṇṭhādau vadane vāyau vyāpāro vāgrutasya sā | karaṇaṃ, nādarūpādiśabdasyāsti śivātmatā
— कंठादी (स्थानां)त ; — मुखात ; — वायूमध्ये ; — व्यापार ; — वाणी म्हणून ऐकल्या जाणाऱ्या (शब्दा)चे ; — ती (वाणी) ; — करण, साधन ; — नादरूप इत्यादी (रूपातील) शब्दाला ; — आहे ; — शिवात्मता, शिवस्वरूपता

कंठादी (स्थानां)त, मुखात, वायूमध्ये (होणारा) जो व्यापार तो वाणी म्हणून ऐकल्या जाणाऱ्या (शब्दा)चे करण (साधन) होय; (आणि) नादरूप इत्यादी (रूपातील) शब्दाला शिवात्मता (शिवस्वरूपता) आहेच.