The Vision of Śiva2.40
तथाप्यविद्यया योगः पश्यन्त्यात्मानमेव चेत् ।
अन्धमूकं जगद्बाह्ये सर्वमेव भविष्यति ॥४०॥
tathāpyavidyayā yogaḥ paśyantyātmānameva cet |
andhamūkaṃ jagadbāhye sarvameva bhaviṣyati
— तरीही ; — अविद्येशी ; — योग, संयोग ; — पश्यन्ती ; — केवळ आपल्या आत्म्याशी ; — जर ; — अंध-मूक (आंधळे व मुके) ; — जग ; — बाह्य (विषयक्षेत्रात) ; — सर्वच ; — होऊन जाईल तरीही पश्यन्तीचा अविद्येशी योग आपल्या आत्म्याशीच (होतो) असे म्हणाल, तर बाह्य (विषयक्षेत्रात) सर्व जगच अंध-मूक (आंधळे व मुके) होऊन जाईल.