गृह्णात्यथाविद्यया वा साप्यस्याः कथमास्थिता ॥२२॥
gṛhṇātyathāvidyayā vā sāpyasyāḥ kathamāsthitā
ती (पश्यन्ती) ग्रहण करते (असे म्हणाल), अथवा अविद्येमुळे (ग्रहण करते म्हणाल), तर ती अविद्यासुद्धा हिच्या (पश्यन्तीच्या) ठायी कशी अवस्थित झाली?