अथोच्यते प्रकिर्यासौ सांख्यादिरचिता न सा ।
तत्त्वोन्मेषप्रसरणे भवेत्संबन्धभागिनी ॥१८॥
athocyate prakiryāsau sāṃkhyādiracitā na sā |
tattvonmeṣaprasaraṇe bhavetsaṃbandhabhāginī
आता असे म्हणाल की ही प्रक्रिया (सृष्टिक्रम) सांख्यादिकांनी रचलेली ती नव्हे — ती तर तत्त्वांच्या उन्मेषाच्या (उद्घाटनाच्या) प्रसरणात (वास्तवाशी) संबंध राखणारी असेल (तर) —