अभिलाषाद्बहिर्गतिः संवाह्यस्य ॥४०॥
abhilāṣād bahir-gatiḥ saṃvāhyasya
sūtra
(मुक्तीच्या मार्गावर न आलेल्या) संवाह्याची (संसारात वाहत जाणाऱ्याची) अभिलाषेमुळे (इच्छेने) बहिर्गती (बाहेरील वाटचाल) होते.