चित्तस्थितिवच्छरीरकरणबाह्येषु ॥३९॥
citta-sthitivac charīra-karaṇa-bāhyeṣu
sūtra
चित्ताच्या (एकाग्र) स्थितीप्रमाणेच, शरीर, इंद्रिये व बाह्य (विषयां)मध्येही (तुर्य व्यापलेले असते).