चितिवह्निरवरोहपदे छन्नोऽपि मात्रया मेयेन्धनं प्लुष्यति ॥१४॥
citi-vahnir avaroha-pade channo 'pi mātrayā meyendhanaṃ pluṣyati
sūtra
चितीरूपी अग्नी अवरोहपदात (बद्ध अवस्थेत) झाकलेला असला तरीही, अंशतः ज्ञेय विषयांच्या इंधनाला जाळतच असतो.