तत्परिज्ञाने चित्तमेव अन्तर्मुखीभावेन चेतनपदाध्यारोहाच्चितिः ॥१३॥
tat-parijñāne cittam eva antarmukhī-bhāvena cetana-padādhyārohāc citiḥ
sūtra
त्याचे परिज्ञान (पूर्ण ओळख) झाल्यावर चित्तच अंतर्मुख होऊन, चेतनपदावर आरोहण केल्यामुळे, चिती बनते.
त्याचे परिज्ञान (पूर्ण ओळख) झाल्यावर चित्तच अंतर्मुख होऊन, चेतनपदावर आरोहण केल्यामुळे, चिती बनते.