Verses on the Recognition of the Lord7.10
किम् त्व् आलोकचयो ऽन्धस्य स्पर्शो वोष्णादिको मृदुः
तत्रास्ति साधयेत् तस्य स्वज्ञानम् अघटात्मताम् ॥१०॥
kim tv ālokacayo 'ndhasya sparśo voṣṇādiko mṛduḥ
tatrāsti sādhayet tasya svajñānam aghaṭātmatām
— परंतु, उलट ; — प्रकाशसमूह ; — आंधळ्याला (किंवा डोळसाला) ; — स्पर्श ; — अथवा ; — उष्णादी ; — मृदू (मऊ) ; — तेथे ; — असतो ; — सिद्ध करेल ; — त्याचे ; — स्वतःचे ज्ञान ; — अघटस्वरूप उलट, (डोळसाला) तेथे प्रकाशसमूह असतो, किंवा आंधळ्याला उष्णादी अथवा मृदू असा स्पर्श असतो; आणि त्याचेच स्वतःचे ज्ञान केवळ त्याचे अघटस्वरूप सिद्ध करेल.