Verses on the Recognition of the Lord12.14
अस्मिन् सतीदम् अस्तीति कार्यकारणतापि या
साप्य् अपेक्षाविहीनानां जाडानां नोपपद्यते ॥१४॥
asmin satīdam astīti kāryakāraṇatāpi yā
sāpy apekṣāvihīnānāṃ jāḍānāṃ nopapadyate
— 'हे असता' ; — 'हे असते' ; — अशा रूपाची ; — कार्यकारणता ; — सुद्धा ; — जी ; — ती सुद्धा ; — परस्पर अपेक्षेने रहित अशा ; — जडांची ; — उपपन्न होत नाही 'हे असता हे असते' अशा रूपाची जी कार्यकारणतासुद्धा आहे, तीसुद्धा परस्पर अपेक्षेने रहित अशा जड (वस्तूं)साठी उपपन्न (सिद्ध) होत नाही.