Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.4
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥
८-४ ॥
adhibhūtaṃ kṣaro bhāvaḥ puruṣaścādhidaivatam |
adhiyajño'hamevātra dehe dehabhṛtāṃ vara ||
8-4 ||
— अधिभूत म्हणजे क्षर (नाशवंत) भाव ; — आणि पुरुष हे अधिदैव ; — अधियज्ञ मीच येथे ; — या देहात, हे देहधाऱ्यांत श्रेष्ठा अधिभूत म्हणजे क्षर (नाशवंत) भाव आणि पुरुष हे अधिदैव; हे देहधाऱ्यांत श्रेष्ठा, या देहात अधियज्ञ मीच आहे.