Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.5 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.5

8.5
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ८-५ ॥
antakāle ca māmeva smaranmuktvā kalevaram | yaḥ prayāti sa madbhāvaṃ yāti nāstyatra saṃśayaḥ || 8-5 ||
— आणि अंतकाळी मलाच ; — स्मरत, देह सोडून ; — जो जातो, तो माझ्या स्वरूपास ; — जातो; यात संशय नाही

आणि जो अंतकाळी मलाच स्मरत देह सोडून जातो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो; यात संशय नाही.