सहस्रयुगपर्यन्तमहर्ये ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥
८-१७ ॥
sahasrayugaparyantamaharye brahmaṇo viduḥ |
rātriṃ yugasahasrāntāṃ te'horātravido janāḥ ||
8-17 ||
जे ब्रह्म्याचा दिवस हजार युगांचा आणि रात्र हजार युगांच्या अंतापर्यंतची आहे असे जाणतात, ते लोक अहोरात्र (दिवस-रात्र) जाणणारे होत.