एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥
७-६ ॥
etadyonīni bhūtāni sarvāṇītyupadhāraya |
ahaṃ kṛtsnasya jagataḥ prabhavaḥ pralayastathā ||
7-6 ||
हे दोन्ही (प्रकृती) हीच ज्यांची योनी (उगम) आहेत असे सर्व प्राणी आहेत हे लक्षात घे; मीच संपूर्ण जगाचे उद्भवस्थान आणि तसेच प्रलयस्थान आहे.