पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत् कश्चिद् दुर्गतिं जातु गच्छति ॥
६-४२ ॥
pārtha naiveha nāmutra vināśastasya vidyate |
na hi kalyāṇakṛt kaścid durgatiṃ jātu gacchati ||
6-42 ||
हे पार्था, त्याचा या लोकातही नाश नाही व परलोकातही नाही; कारण कल्याणकारी कर्म करणारा कोणीही कधी दुर्गतीस जात नाही.