एतन्मे संशयं कृष्ण च्छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥
६-४१ ॥
etanme saṃśayaṃ kṛṣṇa cchettumarhasyaśeṣataḥ |
tvadanyaḥ saṃśayasyāsya chettā na hyupapadyate ||
6-41 ||
हे कृष्णा, हा माझा संशय तू संपूर्णपणे छेदणे योग्य आहेस; कारण तुझ्याखेरीज या संशयाचा छेद करणारा दुसरा (कोणी) मिळणे शक्य नाही.