Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 6.43 / 49

Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.43

6.43
प्राप्य पुण्यकृतांल्लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ६-४३ ॥
prāpya puṇyakṛtāṃllokānuṣitvā śāśvatīḥ samāḥ | śucīnāṃ śrīmatāṃ gehe yogabhraṣṭo'bhijāyate || 6-43 ||
— पुण्यवानांचे लोक प्राप्त करून ; — अनंत वर्षे तिथे वास्तव्य करून ; — पवित्र व श्रीमंतांच्या घरी ; — योगभ्रष्ट जन्म घेतो

पुण्यवानांचे लोक प्राप्त करून, तिथे अनंत वर्षे वास्तव्य करून, योगभ्रष्ट (पुरुष) पवित्र व श्रीमंतांच्या घरी जन्म घेतो;