समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संपश्यन्नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥
६-१४ ॥
samaṃ kāyaśirogrīvaṃ dhārayannacalaṃ sthiraḥ |
saṃpaśyannāsikāgraṃ svaṃ diśaścānavalokayan ||
6-14 ||
शरीर, मस्तक व मान सरळ रेषेत अचल व स्थिर ठेवून, आपल्या नाकाच्या अग्रावर दृष्टी स्थिर करून आणि दिशांकडे न पाहता;