यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥
४-३५ ॥
yajjñātvā na punarmohamevaṃ yāsyasi pāṇḍava |
yena bhūtānyaśeṣeṇa drakṣyasyātmanyatho mayi ||
4-35 ||
हे पांडवा, जे जाणल्यावर तू पुन्हा असा मोह पावणार नाहीस; ज्याने तू सर्व प्राण्यांना संपूर्णपणे आत्म्यात आणि नंतर माझ्या ठायी पाहशील.