अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथाऽपरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥
४-२९ ॥
apāne juhvati prāṇaṃ prāṇe'pānaṃ tathā'pare |
prāṇāpānagatī ruddhvā prāṇāyāmaparāyaṇāḥ ||
4-29 ||
काही अपानात प्राणाचे हवन करतात आणि इतर प्राणात अपानाचे; प्राण व अपान यांच्या गती रोखून प्राणायामात तत्पर असतात.