Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.30 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.30

4.30
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति । सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥
apare niyatāhārāḥ prāṇān prāṇeṣu juhvati | sarve'pyete yajñavido yajñakṣapitakalmaṣāḥ || 4-30 ||
— इतर नियमित आहार घेणारे ; — प्राणांचे प्राणांतच हवन करतात ; — हे सर्वच यज्ञ जाणणारे ; — यज्ञाने पापे नष्ट झालेले

इतर नियमित आहार घेणारे प्राणांचे प्राणांतच हवन करतात; हे सर्वच यज्ञ जाणणारे असून यज्ञाने त्यांची पापे नष्ट झालेली असतात.