ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते सर्वकर्मभिः ॥
३-३१ ॥
ye me matamidaṃ nityamanutiṣṭhanti mānavāḥ |
śraddhāvanto'nasūyanto mucyante sarvakarmabhiḥ ||
3-31 ||
जे माणसे श्रद्धावान व दोषदृष्टिरहित होऊन सदा माझ्या या मताचे अनुसरण करतात, ते सर्व कर्मांपासून मुक्त होतात.