Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 3.32 / 48

Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.32

3.32
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुवर्तन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥
ye tvetadabhyasūyanto nānuvartanti me matam | sarvajñānavimūḍhāṃstānviddhi naṣṭānacetasaḥ || 3-32 ||
— परंतु जे या (मता)ची निंदा करत ; — माझ्या मताचे अनुसरण करत नाहीत ; — सर्व ज्ञानाविषयी मूढ अशा त्यांना ; — नष्ट व अविवेकी असे जाण

परंतु जे या (मता)ची निंदा करत माझ्या मताचे अनुसरण करत नाहीत, त्यांना सर्व ज्ञानाविषयी मूढ, नष्ट व अविवेकी असे जाण.