नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥
३-१८ ॥
naiva tasya kṛtenārtho nākṛteneha kaścana |
na cāsya sarvabhūteṣu kaścidarthavyapāśrayaḥ ||
3-18 ||
त्याला कर्म केल्याने काही प्रयोजन नाही व न केल्यानेही येथे काही (हानी) नाही; आणि सर्व प्राण्यांमध्ये कोणावर तो आपल्या प्रयोजनासाठी अवलंबूनही नसतो.