Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.19
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥
३-१९ ॥
karmaṇaiva hi saṃsiddhimāsthitā janakādayaḥ |
lokasaṃgrahamevāpi sampaśyankartumarhasi ||
3-19 ||
— कारण कर्मानेच सिद्धी ; — जनकादिकांनी प्राप्त केली ; — लोकसंग्रहाकडेही ; — पाहून तू कर्म करणे योग्य कारण जनकादिकांनी कर्मानेच सिद्धी प्राप्त केली; लोकसंग्रहाकडे पाहूनही तू कर्म करणे योग्य आहे.