विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥
२-६१ ॥
viṣayā vinivartante nirāhārasya dehinaḥ |
rasavarjaṃ raso'pyasya paraṃ dṛṣṭvā nivartate ||
2-61 ||
आहार न घेणाऱ्या (विषयांपासून दूर राहणाऱ्या) देहधाऱ्याचे विषय निवृत्त होतात, परंतु रुची (आसक्ती) राहते; तीही परम तत्त्व पाहिल्यावर त्याच्या ठायी नाहीशी होते.