यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥
२-५४ ॥
yadā te mohakalilaṃ buddhirvyatitariṣyati |
tadā gantāsi nirvedaṃ śrotavyasya śrutasya ca ||
2-54 ||
जेव्हा तुझी बुद्धी मोहाचे दाट जाळे ओलांडून जाईल, तेव्हा ऐकलेल्या व ऐकावयाच्या (सर्वा)बद्दल तू निर्वेद (विरक्ती) प्राप्त करशील.