अधश्चोर्ध्वं प्रसृता यस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥
१५-२ ॥
adhaścordhvaṃ prasṛtā yasya śākhā guṇapravṛddhā viṣayapravālāḥ |
adhaśca mūlānyanusantatāni karmānubandhīni manuṣyaloke ||
15-2 ||
त्याच्या शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत, गुणांनी वाढलेल्या व विषय हे ज्यांचे अंकुर आहेत; आणि खाली त्याची मुळे मनुष्यलोकात कर्माला बांधणारी पसरलेली आहेत.