ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥
१५-१ ॥
ūrdhvamūlamadhaḥ śākhamaśvatthaṃ prāhuravyayam |
chandāṃsi yasya parṇāni yastaṃ veda sa vedavit ||
15-1 ||
मूळ वर व शाखा खाली असलेल्या अव्यय अश्वत्थ वृक्षाविषयी (ज्ञानी) सांगतात, ज्याची पाने छंद (वेद) आहेत; जो त्याला जाणतो तो वेदवित् होय.