गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥
१४-२० ॥
guṇānetānatītya trīndehī dehasamudbhavān |
janmamṛtyujarāduḥkhairvimukto'mṛtamaśnute ||
14-20 ||
देहापासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांना ओलांडून देही जन्म, मृत्यू, जरा व दुःख यांपासून विमुक्त होऊन अमृत प्राप्त करतो.