दृष्ट्वेदं मानुषं रूपं तवसौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥
११-५६ ॥
dṛṣṭvedaṃ mānuṣaṃ rūpaṃ tavasaumyaṃ janārdana |
idānīmasmi saṃvṛttaḥ sacetāḥ prakṛtiṃ gataḥ ||
11-56 ||
(अर्जुन म्हणाला:) हे जनार्दना, तुझे हे सौम्य मानवी रूप पाहून आता मी सावरलो आहे, सचेत झालो आहे आणि आपल्या स्वाभाविक स्थितीला आलो आहे.