Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.25 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.25

11.25
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ११-२५ ॥
daṃṣṭrākarālāni ca te mukhāni dṛṣṭvaiva kālānalasannibhāni | diśo na jāne na labhe ca śarma prasīda deveśa jagannivāsa || 11-25 ||
— दाढांनी कराल तुझी मुखे ; — प्रलयकालीन अग्नीसमान पाहूनच ; — दिशा कळत नाहीत व सुखही मिळत नाही ; — प्रसन्न हो, हे देवेशा, हे जगन्निवासा

कालाग्नीसारखी तुझी दाढांनी कराल मुखे पाहूनच मला दिशा कळेनाशा होतात व सुख लाभत नाही; हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न हो.