Bhagavad Gītā (Kashmirian recension)10.42
अथवा बहुनैतेन किं ज्ञानेन तवार्जुन ! विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन जगत्स्थितः ॥
१०-४२ ॥
athavā bahunaitena kiṃ jñānena tavārjuna ! viṣṭabhyāhamidaṃ kṛtsnamekāṃśena jagatsthitaḥ ||
10-42 ||
— अथवा या (विस्तृत ज्ञाना)ने ; — तुला काय (उपयोग), हे अर्जुना ; — हे संपूर्ण आधारून मी ; — एका अंशाने जगाला सांभाळून स्थित अथवा हे अर्जुना, या विस्तृत ज्ञानाने तुला काय (उपयोग)? मी या संपूर्ण जगाला एका अंशाने आधार देऊन स्थित आहे.