Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.35 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.35

1.35
मातुलाः श्वशुराः पौत्राः स्यालाः सम्बन्धिनस्तथा । एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ! ॥ १-३५ ॥
mātulāḥ śvaśurāḥ pautrāḥ syālāḥ sambandhinastathā | etānna hantumicchāmi ghnato'pi madhusūdana ! || 1-35 ||
— मामा, सासरे, नातू ; — मेहुणे, आणि नातलगही ; — यांना मी मारू इच्छित नाही ; — (यांनी) मारले तरीही ; — हे मधुसूदना

मामा, सासरे, नातू, मेहुणे, आणि इतर नातलगही. हे मधुसूदना, यांनी मला मारले तरीही मी यांना मारू इच्छित नाही,